कविता, मला भावलेल्या...

अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.

Saturday, November 12, 2011

विझता विझता स्वत:ला

›
झूठ बोलून आयुष्य कुणालाही सजवता येते अशी आमंत्रणे आम्हालाही आली; नाहीच असेही नाही असे किती हंगाम शीळ घालीत गेले घरावरून शब्दांनी डोळे उ...
4 comments:

हृदय अर्पण करतात ती माणसं...

›
हृदय अर्पण करतात ती माणसं निराळीच असतात पूर असतो त्यांच्या स्वभावात किनारा सोडतात तेंव्हा नदीहून बेफाम होतात कोसळतात खोल तेव्हा किती उंच जा...
1 comment:
Monday, August 16, 2010

दोन दिवस

›
दोन दिवस वाट पाहण्यात गेले, दोन दुःखात गेले हिशोब करतो आहे आता किती राहिलेत डोईवर उन्हाळे शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली ...
3 comments:
Thursday, June 17, 2010

माझ्या मना बघ दगड

›
(विंदांच्या माझ्या मना बन दगड़ ह्या कवितेचे विडंबन) हा रस्ता अटळ आहे पावसामधून - पाण्यामधून ट्रॅफिकमधून - खड्ड्यांमधून अंधेरी, व्हीटी कि...
3 comments:
Tuesday, June 15, 2010

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

›
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म , पंथ , जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी आमुच...
3 comments:
›
Home
View web version

About Me

My photo
अमित
मी कोण? मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)
View my complete profile
Powered by Blogger.