कविता, मला भावलेल्या...

अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.

Wednesday, November 26, 2008

श्रीमंत अक्षरांची इतुकीच खंत आहे

›
हे फूल तू दिलेले मजला पसंत आहे, आहे फुलात काटा तोही पसंत आहे. दुःखावरी मुलामा देऊन तू सुखाचा, जे वाटतोस ते ते सारे पसंत आहे. विरता जुने प्रह...
Tuesday, November 25, 2008

शांतता

›
घराचे पाठीमागले दार उघडले... तेवढाच काय तो कडीचा आवाज बाकी शांतता... हिरवी शांतता... गार शांतता... हिरव्यागार बागेत आलेले रेशमी सूर्यकिरण फु...
Monday, November 24, 2008

तहान

›
सारा अंधारच प्यावा अशी लागावी तहान एका साध्या सत्यासाठी देता यावे पंचप्राण व्हावे एव्हढे लहान सारी मने कळों यावी असा लागावा जिव्हाळा पाषाणाच...
Thursday, November 20, 2008

त्याचे गाणे

›
एकहि वेळा न तुजला भरूनि डोळे पाहिलें, परि जिव्हारी घाव बसुनी हृदयी जखमी जाहले! मी फिरस्ता चुकुनि कोठे दारि तुझ्या पातलो; सहज तुजला निसटतांना...
Wednesday, November 19, 2008

घाटातील वाट

›
घाटातील वाट, काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ. निळी निळी परडी, कोणी केली पालथी, पान फुलं सांडली, वर आणि खालती. खाली खोल दरी, वर उंच...
‹
›
Home
View web version

About Me

My photo
अमित
मी कोण? मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)
View my complete profile
Powered by Blogger.