कविता, मला भावलेल्या...

अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.

Tuesday, September 30, 2008

गाणाऱ्या पक्ष्यास

›
समय रात्रीचा कोण हा भयाण बळे गर्जे हे त्यांत घोर रान अशा समयी छबुकड्या पाखरा तू गात असशी; बा काय तुझा हेतू? गिरी वरती उंच उंच हा गेला तमे के...
Monday, September 29, 2008

श्रावणबाळ

›
शर आला तो धावुनी आला काळ विव्हळला श्रावणबाळ हा, आई गे ! दीर्घ फोडूनी हाक तो पडला जाऊन झोक ये राजाच्या श्रवणी करुणवाणी हृदयाचे झाले पाणी त्या...
Friday, September 26, 2008

मावळतीला

›
मावळतीला गर्द शेंदरी रंग पसरले जसे कुणाचे जन्मभराचे भान विसरले जखम जिवाची हलके हलके भरून यावी तसे फिकटले, फिकट रंग ते मग ओसरले घेरित आल्या क...
Thursday, September 25, 2008

पाऊस

›
पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडाला पारा या नितळ उत...
Wednesday, September 24, 2008

राजहंस माझा निजला

›
हे कोण बोललें बोला? 'राजहंस माझा निजला' दुर्दैवनगाच्या शिखरी, नवविधवा दुःखी आई तें हृदय कसें आईचें, मी उगाच सांगत नाही जें आनंदेही ...
2 comments:
‹
›
Home
View web version

About Me

My photo
अमित
मी कोण? मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)
View my complete profile
Powered by Blogger.