कविता, मला भावलेल्या...

अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.

Wednesday, October 31, 2007

एक प्रवास...

›
एक प्रवास मैत्रीचा जश्या हळुवार पावसाच्या सरींचा ती पावसाची सर अलगद येवुन जावी अन एक सुंदरशी संध्याकाळ हळुच खुलुन यावी... एक प्रवास सहवासाचा...
Tuesday, October 30, 2007

आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे

›
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे मी म्हणजे जीवन आ...
Monday, October 29, 2007

मी तुझ्यावर प्रेम करतोय

›
तुझं ते निरागस बोलणं, मला खूप आवडतं चारचौघांतही तुझं वेगळेपण, अगदी आपसुखच जाणवतं. तुझ्या डोळ्यांत दिसून येतो, माझ्यावरचा अतोनात विश्वास खळखळ...
Friday, October 26, 2007

गंऽऽऽ भाजणी

›
[दिवाळी काही दिवसांवर येउन ठेपली आहे. आता घराघरातून फ़राळाची तयारी चालू झाली असेल. त्यानिमित्त...] चाल: गं साजणी, कुण्या गा...
1 comment:
Thursday, October 25, 2007

रेशीम गाठी

›
विदेशी कपडे घातले तरी हृदय अजून मराठी आहे तोडून तुटत नाहीत या मजबूत रेशीम गाठी आहेत पिझा, बर्गर खाल्ल्यावरही पोट पुरणपोळीच मागतं ईंग्रजी पुस...
‹
›
Home
View web version

About Me

My photo
अमित
मी कोण? मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)
View my complete profile
Powered by Blogger.