कविता, मला भावलेल्या...

अशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.

Showing posts with label ग्रेस. Show all posts
Showing posts with label ग्रेस. Show all posts
Tuesday, January 20, 2009

दुःख घराला आले

›
अंधार असा घनभारी चंद्रातुन चंद्र बुडाले स्मरणाचा उत्सव जागून जणु दुःख घराला आले दाराशी मी बसलेला दुःखावर डोळे पसरुन क्षितिज जसे धरणीला श्वास...
1 comment:
Thursday, September 25, 2008

पाऊस

›
पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद सुराने डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती रक्ताचा उडाला पारा या नितळ उत...
›
Home
View web version

About Me

My photo
अमित
मी कोण? मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)
View my complete profile
Powered by Blogger.